कोकण

निवडणुकीचे साहित्य लावण्यास निर्बंध

CD

निवडणुकीचे साहित्य
लावण्यास निर्बंध

रत्नागिरी ः निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा अथवा अपघात होईल, अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत २५ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. या बाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जारी केले आहेत. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा १५ ऑक्टोबरला करण्यात आली.
-------
फिरत्या वाहनावर
ध्वनीक्षेपकास निर्बंध

रत्नागिरी : निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होईल. सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी मुंबई पोलिस अधिनियमानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंधाचे आदेश जारी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! १९७२ पेक्षाही गंभीर स्थिती; शेतकऱ्यांसाठी गुरुवारी विशेष योजनेची घोषणा हाेणार

Vegetarian Club Sandwich: उकडलेले बटाटे, कुरकुरीत भाज्या अन् आवडीच्या स्प्रेडसह झटपट बनवा चविष्ट व्हेजिटेरियन क्लब सँडविच!

ढिंग टांग : ऑपरेशन ‘स्पेसल २६’..!

Maharashtra Weather : राज्यात थंडीचा जोर ओसरला; दुपारी उन्हाचा चटका वाढला, जाणून घ्या आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

आजचे राशिभविष्य - 25 नोव्हेंबर 2026

SCROLL FOR NEXT