कोकण

कणकवली मतदारसंघ पहिला दिवस निरांक

CD

कणकवली मतदारसंघ
पहिला दिवस निरंक
कणकवली ः कणकवली विधानसभा मतदारसंघातून आज पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. मात्र, आज सहा अर्ज विक्री झाले. येत्या शनिवारी (ता. २६) व रविवारी (ता. २७) सुटी असून, २९ ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. या मतदारसंघात भाजपचे नीतेश राणे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारात थेट लढत होणार आहे. त्यामुळे ही लढत दुरंगी होणार की, अन्य उमेदवार रिंगणात उतरणार? हे नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. ठाकरे गटाकडून संदेश पारकर यांच्या नावाची चर्चा आहे. महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. नीतेश राणे गुरुवारी (ता. २४) अर्ज दाखल करतील, असे सांगण्यात आले.
---
श्यामप्रसाद धर्माधिकारी
सोमवारी कोलगावात
सावंतवाडी ः भविष्य निर्वाह निधीचे प्रवर्तन अधिकारी श्यामप्रमाद धर्माधिकारी हे सोमवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्गच्या कोलगाव शाखा कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. भविष्य निर्वाह निधी तसेच पेन्शनविषयक काही समस्या असल्यास किंवा माहिती हवी असल्यामुळे सहकारी संस्थांसह खासगी संस्था व महामंडळातील कर्मचारी वर्ग तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबूराव कविटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही

Pune Crime: साखरपुड्यानंतर केतनला आलेली शंका, सियाचं बॅकग्राउंड माहितीय का? वडिलांना केलेली विचारणा पण...

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर मोठी घडामोड! सुनावणीत राज्य सरकारचा युक्तिवाद; पूर्वीच्या आयोगातील त्रुटी दूर झाल्याचा दावा

Nashik Girl Death VIDEO : लस टोचून घेतल्यानंतर चक्कर येऊन पडली, 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत; दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील घटना

Karad Flyover Update : पुणे-बंगळूर महामार्गावरील कराडचा उड्डाणपूल कधीपासून सुरू होणार? तीन दिवसांची चाचणी पूर्ण; पुलावर सध्या काय काम सुरुये?

SCROLL FOR NEXT