कोकण

जयगड सागरी पोलिसांचे जांभारी गावात संचलन

CD

-
-rat२२p२२.jpg-
P२४N२०५६५
रत्नागिरी ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयगड पोलिसांनी जांभारीत संचलन केले.
----------------

जयगड सागरी पोलिसांचे जांभारीत संचलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयगड पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये कायद्याचा धाक राहावा यासाठी जांभारी व इतर हद्दीमध्ये संचलन केले.
जयगड सागरी पोलिस ठाण्याने जांभारी गावात संचलन करण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक पोलिसांनी अंतर्गत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा आपापल्या विभागामध्ये सज्ज झाले आहे. जयगड सागरी पोलिस ठाणेअंतर्गत जांभारी गावात संचलन करण्यात आले. भैरी मंदिर, जमातवाडी, कटनाक वठार, वासावे वठार, पावरी वठार, झरवे वठार व तरी बंदर या मार्गे संचलन करण्यात आले. सीआयएसएफ पोलिस इन्स्पेक्टर सुनील जाधव व सागरी पोलिस ठाणे जयगडचे एपीआय कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन झाले तसेच या वेळी जांभारीचे पोलिस पाटील उमेश चौगुले व खारवीवाडा जांभारी गावचे पोलिसपाटील समिक्षा वासावे उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taratala Warehouse Shed: मोठी दुर्घटना! तारातालामध्ये गोदामाचा शेड अचानक कोसळला; ५ जणांचा मृत्यू, ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली दबले

Gadchiroli: लष्करात ट्रेनिंगनंतर पहिल्या ड्युटीवर जाण्याआधीच काळाचा घाला; पहाटे धावायला गेल्यावर टेम्पोची धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; 24 तासांत 21 मिमी सरासरी पाऊस, चार महसूल मंडळांत अतिवृष्टी

'देऊळ बंद २ ने राजा शिवाजीचा रेकॉर्ड मोडू नये' प्रवीण तरडे सिनेमाबद्दल बोलताना म्हणाले...

Pune Traffic jam: हडपसरमध्ये पावसाचा कहर! राडारोडा व खड्ड्यांमुळे सोलापूर–सासवड मार्गावर सहा तास वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT