कोकण

चिपळुणात पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

CD

चिपळुणात पहिल्यादिवशी एकही अर्ज नाही
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ ः विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी एकही उमेदवारी अर्ज भरलेला नाही. विधानसभेसाठी एकूण ७ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत यादव, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्यासह सातजणांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना २२ ते २९ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
मंगळवारी उमेदवारी अर्ज घेण्यास आणि भरण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शेखर निकम, प्रशांत यादव, स्वप्ना यादव, संतोष शिंदे, महेंद्र पवार, सुनील सावर्डेकर, प्रशांत मोहिते या सातजणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत; मात्र यातील एकाही उमेदवाराने अर्ज पहिल्यादिवशी दाखल केलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT