मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai Rain Updates मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पहिल्याच पावसात मुंबईकरांची दैना उडाली आहे. अनेक भागात पाणी साचल्यानं मुंबईची तुंबई झालीय. मध्य रेल्वेसह ट्रान्स हार्बरच्या लोकलसेवेचा खोळंबा झाला आहे.
Mumbai Waterlogging Brings Traffic and Trains to Halt

Mumbai Waterlogging Brings Traffic and Trains to Halt

Esakal

Updated on

मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर कोकणसह मुंबईत किनारपट्टी भागाला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील ३ दिवसांकरिता यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी सदर कालावधीत सतर्कता बाळगावी, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आलं आहे. Mumbai Monsoon Chaos: Heavy Rain Floods Roads, Hits Central Railway and Trans Harbour Local Operations

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com