कोकण

मुख्यमंत्री शिंदे आज कुडाळात

CD

20664


मुख्यमंत्री शिंदे आज कुडाळात
कुडाळ, ता. २२ ः माजी खासदार नीलेश राणे हे उद्या (ता.२३) शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार रवींद्र फाटक, भरत गोगावले तसेच शिवसेनेचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक व ठाणे नगरसेवक बाळा चिंदरकर, दीपक वेतकर, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, रत्नाकर जोशी, राजा गावकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर हा पक्ष प्रवेश सोहळा उद्या सायंकाळी चार वाजता होणार आहे. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमस्थळी जात मंडप तसेच इतर गोष्टींची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Case : चेतनच्या कृत्यामुळे कुटुंब धास्तावले; फ्लॅटला कुलूप लावून रातोरात झाले पसार!

US-Iran Conflict: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! इराणविरोधातील लष्करी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकी सिनेटमध्ये मंजूर

Jamun Sharbat: पावसाळ्यातला थकवा दूर करतं जांभळाचं हे खास सरबत; एकदा प्याल तर पुन्हा पुन्हा मागाल

Baramati AI Farming: बारामतीचा आवाज थेट संयुक्त राष्ट्रांपर्यंत! शेतकऱ्यांसाठी विकसित ‘एआय’ संशोधनाची रोममधील जागतिक परिषदेसाठी निवड

Monsoon Rain Alert Maharashtra : मॉन्सूनचे ढग आणखी दाटले, मुंबई, गोवा, किनारपट्टीवर पावसाची शक्यता; ७ राज्यात पावसाने जोर धरला

SCROLL FOR NEXT