Monsoon Rain Alert Maharashtra : मॉन्सूनचे ढग आणखी दाटले, मुंबई, गोवा, किनारपट्टीवर पावसाची शक्यता; ७ राज्यात पावसाने जोर धरला

Mumbai rain forecast : मॉन्सूनची स्थिती अधिक सक्रिय झाली असून मुंबई, गोवा आणि कोकण किनारपट्टीवर पावसाची शक्यता आहे. देशातील ७ राज्यांत पावसाने जोर धरल्याने हवामानात मोठा बदल दिसून येत आहे.
Monsoon Rain Alert Maharashtra mumbai goa weather

Monsoon Rain Alert Maharashtra mumbai goa weather

esakal

Updated on

Monsoon rain update : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे प्रवाह मजबूत झाल्याने गेल्या तीन दिवसांत मॉन्सूनने महाराष्ट्रातील उर्वरित भागही व्यापला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भातील राहिलेल्या भागात बुधवारी (२४ जून) मॉन्सून दाखल झाल्याने संपूर्ण राज्य मॉन्सूनच्या प्रभावाखाली आले आहे. यामुळे अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला असला तरी जोरदार आणि व्यापक पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com