कोकण

फिनोलेक्स अॅकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांची

CD

-rat३०p१८.jpg-
P२४N२२२२३
अदिती श्रोत्री, जयेश पार्टे, मिसबा काझी, निनाद ताम्हणकर.
----------
़़''फिनोलेक्स’च्या चौघांची
टेक्निमाँट कंपनीत निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील चार विद्यार्थ्यांची टेक्निमाँट या कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये मिसबा काझी, आदिती श्रोत्री, जयेश पार्टे, निनाद ताम्हणकर यांचा समावेश आहे.
टेक्निमाँट कंपनी जगभरातील प्रमुख औद्योगिक प्रकल्पांमध्ये आपले योगदान देत आहे. ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, इन्फ्रास्ट्रक्चर आणि केमिकल्स या क्षेत्रांत विशेष ओळखली जाते. भारतातील प्रमुख प्रकल्पांमध्ये भागीदारी करत असलेल्या या कंपनीच्या विविध शाखा कार्यरत आहेत. कंपनीच्या उच्च दर्जाच्या तांत्रिक सेवेमुळे आणि जगभरातील प्रकल्पांमध्ये सहभागामुळे टेक्निमाँट विद्यार्थ्यांसाठी एक आकर्षक करिअरची संधी ठरली आहे. या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा डॉ. अरूणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि अॅकॅडमीच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

Latest Marathi News Live Update : 'फरसा वाले बाबा' यांच्या मृत्यूनंतर, जखमी ट्रक चालकचाही मृत्यू

Maharashtra Transport News: इलेक्ट्रिक बस ठरताहेत तोट्याचा सौदा; एसटीची सरकारकडे मदतीची याचना

Kanthha Tamil Movie Review : सिनेमा दिग्दर्शकाचा असतो की सुपरस्टारचा?

Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

SCROLL FOR NEXT