कोकण

दापोलीमध्ये ९४.०८ टक्के गृहमतदान

CD

25848

दापोलीमध्ये ९४.०८ टक्के गृहमतदान
दापोली, ता. १७ ः दापोली विधानसभा क्षेत्रात एकूण ९४.०८ टक्के मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. दापोली विधानसभा क्षेत्रात गृह मतदानाची प्रक्रिया १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत झाली. दिव्यांग आणि ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना ही सुविधा उपलब्ध होती.
दापोली विधानसभा क्षेत्रात एकूण ९३० मतदारांनी गृहमतदानाचा विकल्प निवडला होता. ९३० मतदारांपैकी ११३ दिव्यांग व ८१७ मतदार हे ८५ पेक्षा जास्त वयाचे मतदार होते. त्यापैकी ११० दिव्यांग मतदारांनी आणि ८५ पेक्षा जास्त वयाच्या ७६५ ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. १७ मतदार मयत असून ३६ मतदार गृह भेटीदरम्यान विविध कारणांमुळे अनुपस्थितीत होते. २ मतदारांनी मतदान करण्यास नकार दिला. गृहभेटीच्या मतदानासाठी ४२ पथके तयार करण्यात आली होती. त्यामुळे ९४.०८ टक्के मतदान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूने फुंकले रणशिंग

'बिग बॉसमध्ये गेल्यामुळे मेंदूला किडे लागले...' उषा नाडकर्णी म्हणाल्या...'मला त्यावेळी खूप त्रास...'

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

Sangli Agents Stuck : इस्रायल–इराण संघर्षाच्या छायेत सांगलीतील १० विमा प्रतिनिधी दुबईत अडकले; एअर इंडियाचे उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT