कोकण

दापोलीत महिलांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य

CD

दापोलीत ३९१ केंद्रांवर आज मतदान

प्रशासन यंत्रणा सज्ज ; १७२४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १९ ः दापोली मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी झाली आहे. उद्या (ता.२०) प्रत्यक्ष मतदान होऊन २३ नोव्हेंबरला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत ३९१ मतदान केंद्रे असणार आहेत, तर १ लाख ३९ हजार ८९५ पुरुष व एक लाख ५१ हजार ४०२ स्त्रिया असे मिळून २ लाख ९१ हजार २९७ मतदार आपला मतदाराचा हक्क बजावणार आहेत.
या निवडणुकीमध्ये ३० ऑगस्टपासून ६००४ मतदारांची संख्या वाढलेली आहे. या निवडणुकीसाठी १७२४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत ८५ वर्षांवरील ३५६०, तर १६०९ दिव्यांग मतदार मतदान करणार आहेत. निवडणुकीसाठी ४७० ईव्हीएम मशीन असणार आहेत. निवडणुकीसाठी ५७ एसटीच्या गाड्या, तर तीन मिनीबसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत ९३० जणांनी गृहमतदानाचा पर्याय निवडलेला आहे. याकरिता ४२ पथकांची नियुक्ती आलेली आहे. निवडणुकीत ५६९७ नवमतदार आपला निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT