कोकण

-लायन्स आय हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार

CD

‘लायन्स आय’मध्ये मोफत उपचार

मतदानासाठी विशेष योजना ; २१ ते २४ नोव्हेंबर कालावधी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १९ ः विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या सर्वांना मतदानाचा आपला अधिकार बजावयाचा आहे. यासाठी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एक अनोखी योजना राबवण्यात येत आहे. जे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यांच्यासाठी डोळ्याचे उपचार आणि मोतिबिंदू शस्त्रक्रिया लायन्स आय हॉस्पिटल येथे मोफत करण्यात येणार आहेत.
सर्वांनी एक सुजाण नागरिक म्हणून आपला मतदानाचा हक्क १०० टक्के बजावायला हवा. जे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यांच्यासाठी आणि मतदान वाढवण्याच्यादृष्टीने लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टने ही योजना लागू केली आहे. २१ ते २४ नोव्हेंबर या कालावधीसाठी ही योजना असणार आहे. रत्नागिरी विधानसभेतील मतदारांनी मतदान करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: गॅस सिलिंडर दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले; मध्यमवर्गीय व कामगार कुटुंबांवर आर्थिक ताण

कीर्ती आझाद काय म्हणाले, यावर मी आता काय बोलू? इशान किशनचा Video Viral; माजी खेळाडूनं केलंय वादग्रस्त विधान....

माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण... अनेक वर्षांपासून सख्ख्या बहिणीसोबत बोलत नाही नेहा पेंडसे; कारण सांगत म्हणाली- 'आमच्यात...'

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या ओशिवरा परिसरात झोपडपट्टीला मोठी आग

chhatrapati sambhajinagar rada: भाजप पदाधिकारी अन् अंबादास दानवेंमध्ये तुफान राडा

SCROLL FOR NEXT