कोकण

फोटो फिचर

CD

फोटो फिचर

लगबग मतदान प्रक्रियेची------लोगो

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात बुधवारी (ता. २०) मतदान होत आहे. त्यासाठी मतदान केंद्रांवर आज दिवसभर लगबग होती. मतपेट्या, मतदान यंत्र घेऊन कर्मचारी, अधिकारी आणि पोलिस विविध मतदान केंद्रांवर एसटीमधून रवाना झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथून ही यंत्रणा हलविण्यात आली आहे.

फोटो ओळी
- rat१९p३३.jpg-
२४N२६३२५
रत्नागिरी ः मतदान केंद्रावर नियुक्त अधिकार, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी जीवन देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुर्यवंशी आदी.
- rat१९p३४.jpg-
२४N२६३२६
रत्नागिरी ः साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना होताना कर्मचारी
- rat१९p३५.jpg-
P२४N२६३२७
रत्नागिरी ः गावागावात जाण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी एसटी बसेस ठेवण्यात आल्या होत्या.
- rat१९p३६.jpg-
२४N२६३२८
रत्नागिरी ः मतदान यंत्र आणि मतपेटी घेऊन जाताना महिला कर्मचारी.
- rat१९p३७.jpg-
P२४N२६३२९
रत्नागिरी ः मतदान केंद्रावर जाण्यासाठी सज्ज असलेले पोलिस कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT