कोकण

रत्नागिरी-पान १ बातमी चौकट

CD

जिल्ह्यात २ हजार ४०४ पोलिसांचा बंदोबस्त
जिल्हा पोलिस दलाने एकूण २ हजार ४०४ पोलिस कर्मचाऱ्यांचा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. रत्नागिरी आणि बाहेरच्या जिल्ह्यंतील १ हजार ६०० होमगार्ड, ६ कंपन्या यामध्ये ४ केंद्रीय राखीव दलाच्या कंपन्या आहेत. यावर एकूण १२३ पोलिस अधिकारी लक्ष ठेवून आहेत. ७८ सेक्टर तयार केले आहेत. या भागात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालणार आहेत. ६ चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. सायबर सेलदेखील सोशल मीडियावर लक्ष ठेवून असणार आहेत. सीसीटीव्ही व्हॅन जिल्ह्यात फिरणार असून, महत्त्वाच्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करून रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. दोन ड्रोन कॅमेऱ्याद्वारे जमाव आणि इतर महत्त्‍वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिकांनी निर्भयपणे मतदान करून लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT