लोगो
इन्स्टंट लिक्विड ग्रेव्ही व्यावसायिक कार्यशाळा
कोल्हापूर : रेडी टु कुक इन्स्टंट खाद्यपदार्थांना सध्याच्या धावपळीच्या युगात खूप महत्त्व आले आहे. दैनंदिन गरजेमुळे बाजारपेठेमध्ये या पदार्थांना मागणी असल्याने या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यास संधी आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक स्वरूपातील एकदिवसीय कार्यशाळा २६ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथील सकाळ कार्यालयात आयोजिली आहे. यामध्ये पंजाबी रेड, हैदराबादी, व्हाईट, फिश करी, महाराष्ट्रीयन, सावजी, साऊथ इंडियन या ग्रेव्ही तसेच इडली-डोसा पीठ, आले-लसूण पेस्ट व कोल्हापुरी तांबडा व पांढरा रस्सा प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहे. तसेच याचा व्यवसाय कसा उभारावा, उपलब्ध बाजारपेठ, पॅकेजिंग, लेबलिंग, कॉस्टिंग, मार्केटिंग, फायनान्स आदींची माहिती दिली जाणार आहे.
कार्यशाळा सशुल्क असून, अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४
क्यूआर कोड : 26364
ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.