कोकण

कणकवलीत ठाकरे गटातर्फे गुरुवारी बैठकीचे आयोजन

CD

कणकवलीत ठाकरे गटातर्फे
गुरुवारी बैठकीचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. २४ ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक येथे आयोजित करण्यात आली आहे. येथील मुडेडोंगरी वाळकेश्वर सभागृहात गुरुवारी (ता.२८) सकाळी १०.३० वाजता ही बैठक होणार आहे, अशी माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या बैठकीला कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेतील विधानसभा प्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, शिवसेना तालुकाप्रमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, युवासेना तालुकाप्रमुख, महिला तालूकाप्रमुख, शिवसेना शहरप्रमुख, महिला शहरप्रमुख, युवासेना शहरप्रमुख, शिवसेना उपतालुकाप्रमुख, शिवसेना विभागप्रमुख व उपविभागप्रमुख, अल्पसंख्याक सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख, ग्राहक संरक्षण सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख मागास सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख, जिल्हा चिटणीस, अनुसूचित जाती सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख, जिल्हा सरचिटणीस, युवासेना व महिला उपजिल्हाप्रमुख, महिला व युवासेना शहरप्रमुख, महिला व युवासेना उपतालुकाप्रमुख, महिला व युवासेना विभागप्रमुख, निमंत्रित सदस्य यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT