कोकण

भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अभिजित कांबळे

CD

-rat२८p२३.jpg
२४N२८११५
- अभिजित कांबळे
---------------

भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी
अभिजित कांबळेंची निवड

राजापूर, ता. २९ : तालुक्यातील गोवळचे सरपंच अभिजित कांबळे यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी कांबळे यांना नुकतेच निवडीचे पत्र देऊन गौरवले आहे. तालुक्यामध्ये भाजपची विचारधारा सर्वसामान्यांसह तळागाळामध्ये पोहचवून भाजप संघटना वाढवण्यामध्ये कांबळे यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी भिमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची न्यायाधीशांकडे मागणी

Pune Crime: साखरपुड्यानंतर केतनला आलेली शंका, सियाचं बॅकग्राउंड माहितीय का? वडिलांना केलेली विचारणा पण...

Nashik Girl Death VIDEO : लस टोचून घेतल्यानंतर चक्कर येऊन पडली, 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत; दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील घटना

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर मोठी घडामोड! सुनावणीत राज्य सरकारचा युक्तिवाद; पूर्वीच्या आयोगातील त्रुटी दूर झाल्याचा दावा

Karad Flyover Update : पुणे-बंगळूर महामार्गावरील कराडचा उड्डाणपूल कधीपासून सुरू होणार? तीन दिवसांची चाचणी पूर्ण; पुलावर सध्या काय काम सुरुये?

SCROLL FOR NEXT