-rat२९p१९.jpg
२४N२८३१७
ः साखरपा ः विद्यार्थ्यांनी तयार केलेली कागदी फुले आणि मार्गदर्शिका सेजल वास्कर.
----------
कबनूरकर स्कूलमध्ये
कागदी फुलांचे प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २९ : विद्यार्थ्यांच्या अंगाच्या सुप्त कलागुणांची ओळख व्हावी या उद्देशाने हस्तकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना कागदी फुले तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्यातील कलागुणांची त्यांनाच ओळख व्हावी या उद्देशाने कबनूरकर स्कूलमध्ये कागदी फुले तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. दोन दिवसीय प्रशिक्षणात आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील बारावी आर्ट्सची विद्यार्थिनी सेजल वास्कऱ हिने विद्यार्थ्यांना फुले तयार करण्याचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शिका सेजल वास्कर हिचे शिक्षिका शिल्पा होनाळे यांनी आणि मुख्याध्यापिका लीना कबनूरकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.