कोकण

हिंदू राष्ट्र समितीचे सरकारला निवेदन

CD

rat३p८.jpg-
P२४N२९०११
चिपळूण ः प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देताना विविध संस्थांचे पदाधिकारी.

बांगलादेशाबाबत `हिंदू समिती’चे निवेदन
हिंदुवरील अन्याय ; सरकारने कठोर भूमिका घ्यावी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः बांगलादेशात हिंदूंचा छळ होत आहे. तेथील हिंसाचारात लोकांचा मृत्यू झाला आहे. याची गंभीर दखल घेऊन भारत सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी अशोक लिगाडे यांना देण्यात आले.
हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक अमित जोशी, श्री. संस्थान भार्गवराम परशुराम देवस्थानचे विश्‍वस्त अभय महाराज सहस्रबुद्धे, युवासेनेचे उपतालुकाध्यक्ष आदित्य जोशी, विक्रम जोशी, सुधीर कदम, टेरव येथील श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई देवस्थानचे चंद्रकांत कदम, अनुराग उतेकर, उमेश गुरव, श्री विंध्यवासिनी देवस्थानचे अध्यक्ष महेश पोंक्षे, प्रशांत परब, सुदेश कांबळी आदी निवेदन देताना उपस्थित होते. बांगलादेशातील सत्तापालट झाल्यानंतर तेथील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर धार्मिक अत्याचार केले जात आहेत. तिथे मंदिरे उद्ध्वस्त करणे, हिंदूंच्या संपत्ती बळकावणे, राजरोसपणे हत्या करणे यासारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्याची दखल घेऊन योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT