कोकण

रुझारिओ पिंटो यांची कार्याध्यक्षपदी निवड

CD

swt339.jpg
29361
रुजारिओ पिंटो

रुझारिओ पिंटो यांची
कार्याध्यक्षपदी निवड
मालवण, ता. ३ : अखिल भारतीय कोकणी परिषद कार्यकारिणीच्या कार्याध्यक्षपदी येथील मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोकणी भाषा मंडळ, मडगाव येथे रविवारी (ता. १) झालेल्या निवडीत पिंटो यांची महाराष्ट्र सदस्य म्हणून सलग चौथ्यांदा पुढील दोन वर्षांसाठी बिनविरोध निवड झाली. अखिल भारतीय कोकणी परिषदेची २०२४ ते २०२६ या दोन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी अशी, अध्यक्ष फादर मोईझीन द आताईद, उपाध्यक्ष हेमा नायक, कार्याध्यक्ष चेतन आचार्य, उपकार्याध्यक्ष टायटस नोरोन्हा (कर्नाटक), रुजोरिओ पिंटो (महाराष्ट्र), पी. एम. कृष्णा (केरळ), सरकार्यदर्शी स्नेहा सबनीस, जोड कार्यदर्शी फिलोमॅना सांफ्रांसिस्को, भांडारी हेन्री पेरनाल, सभासद अनंत अग्नी, अरविंद बार्देशकार, राकेश मिनेझीस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT