कोकण

सप्रे-पित्रे महाविद्यालयात एड्स जनजागृती उपक्रम

CD

सप्रे-पित्रे महाविद्यालयात
एड्स जनजागृती उपक्रम

साडवली, ता. ७ : देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रेड रिबन क्लब यांच्यामार्फत एड्स जनजागृतीसाठी सामाजिक जागृतीच्या उद्देशाने पथनाट्य प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थी साहिल खेडस्कर आणि सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
जागतिक एड्स दिनानिमित्त विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी आणि पथनाट्य करण्यात आले. या फेरीचा आरंभ महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून झाला. ही फेरी शिवाजी चौक, ग्रामीण रुग्णालय, बसस्थानकापर्यंत काढण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एड्सविषयीचे पथनाट्य महाविद्यालय परिसर, ग्रामीण रुग्णालय, बसस्थानक या ठिकाणी सादर केले. पथनाट्यामध्ये प्रणय कांबळे, साईराज भायजे, संकेत वाघमारे, मनीष रेवाळे, राज सावंत, प्रणय बारे, सृष्टी मानकर, विशाखा भोसले, सुकन्या बागवे, अन्वी प्रसादे, सलोनी सुर्वे आणि जान्हवी गुरव या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Latest Marathi News Live Update : धुळे ग्रामस्थांच्या मदतीने 5 दरोडेखोर गजाआड, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Kumbh Mela : सिंहस्थात भाविकांची पायपीट थांबणार! गोदाघाटाजवळच उभारली जाणार अंतर्गत वाहनतळे

SCROLL FOR NEXT