कोकण

ःहातिवलेत १४ ला दत्तजयंती उत्सव

CD

हातिवलेत १४ ला
दत्तजयंती उत्सव

राजापूर, ता. ७ ः तालुक्यातील हातिवले येथील आदिनाथ सांप्रदायिक अध्यात्म भक्तीज्ञान प्रसारक ओम सिद्ध सेवा समाज ज्ञानमंदिरतर्फे १४ डिसेंबरला दत्तजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने सकाळी ७.३० वा. अभिषेक, पूजा, महाआरती, ९.३० वा. विचारमंथन, ११ वा. प. पू. सद्गुरू विश्‍वनाथ गोसावी महाराज यांचे प्रवचन व श्री दत्त जन्म आख्यान, दुपारी १२.३० वा. दत्तजन्म सोहळा, १ वा. दर्शन, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. स्वामींच्या महामंत्राचा जप, ६ वा. पालखी उत्सव, रात्री ८ नंतर भजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टातल्या टायपिस्टला ४ जॅकेट अन् तासाला १ हजार दिले, AI वापरून याचिका; १२वी पास तरुणाला सरन्यायाधीशांनी झापलं

भारताला जेतेपदाच्या हॅट् ट्रिकची संधी! T20 World Cup 2028 साठी १२ संघ पात्र, कसा असेल उर्वरित ८ जागांसाठीचा मार्ग?

छत्रपती संभाजीनगर हादरलं! ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला

'तन्वी प्रत्येक भांडणाआधी जाणीवपूर्वक स्मोक करून यायची' बिग बॉसच्या घराबाहेर पडताच रुचिताचा मोठा खुलासा, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : वर्धा बाजार समितीत शेतमाल ठेवण्यावरून निर्माण झाला वाद

SCROLL FOR NEXT