कोकण

शिर्के प्रशालेच्या १९७० च्या बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात

CD

-rat१०p२.jpg-
२४N३०६२१
रत्नागिरी : रा. भा. शिर्के हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्नेहसंमेलन साजरे केले.
----------
‘शिर्के’च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : येथील रा. भा. शिर्के हायस्कूलच्या १९७०च्या जुन्या अकरावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन नुकतेच रत्नागिरीत उत्साहात झाले. शाळेतील आठवणींना उजाळा या सर्व ज्येष्ठांनी बालपण अनुभवले. अकरावीच्या बॅचमधील विद्यार्थी २०१५ पासून हा उपक्रम राबवत आहेत.
रत्नागिरीत एकत्र येऊन सर्व माजी विद्यार्थी तालुक्यातील नेवरे येथे मधुरा रिसॉर्ट येथे पोहेचले. तिथे नाश्ता, जेवण व निवासाची सोय करण्यात आली. संध्याकाळच्या वेळी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, खेळ खेळण्यात आले नंतर फेरफटका मारला. दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्रात बोटी सफरीचा आस्वाद सर्वांनी घेतला. त्यानंतर नेवरे येथील लक्ष्मीनारायणाच्या पुरातन मंदिरात दर्शन घेण्यात आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळेला भेट देऊन तिथे श्रींचे दर्शन घेतले. मनोरंजनाचे खेळ आणि कराओके गाण्यांवर सर्वांनी ठेका धरला. हे स्नेहसंमेलन अतिशय छान झाले आणि आपली वय विसरून बालपणाच्या आठवणीत रमून गेले.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Retirement: भारताला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी कर्णधाराची निवृतीची घोषणा; म्हणाला, बाबर आझमसारखा...'

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

SCROLL FOR NEXT