कोकण

वडिलांनंतर देशसेवेसाठी वैभव झाला अग्नीवीर

CD

-rat१०p८.jpg -
२४N३०६२८
मंडणगड: अग्नीवीर जवान वैभव मर्चंडे यांचे स्वागत करताना ग्रामस्थ व कुटुंबीय.
-------------
वडिलांनंतर देशसेवेसाठी
वैभव झाला अग्नीवीर
मंडणगड, ता. ११ ः भारतीय सैन्यात वडिलांनी केलेल्या देशसेवेनंतर मुलगा वैभव मर्चंडे अग्नीवीर होऊन देशसेवा करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रशिक्षण पूर्ण करून मंडणगड येथे आलेल्या मर्चंडे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या मर्चंडे यांची नियुक्ती जम्मू-काश्मीर येथे झाली आहे. वैभव प्रशिक्षण पूर्ण करून आल्याबद्दल शहरातील नागरिकांच्यावतीने स्वागत करण्यात आले. त्याची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. वडिलांनी भारतीय सेनेमध्ये २२ वर्षे देशसेवा केली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

Truck Eicher Accident : भरधाव ट्रकची आशरला पाठीमागून धडक; भिषण अपघातात दोघांचा मृत्यू, ८ शेळ्या दगावल्या

फक्त ३३ किमी रुंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे कशी जातात?

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT