कोकण

दापोलीत हिंदू न्याययात्रा

CD

-rat१०p५१.jpg-
P२४N३०७८४
दापोली ः हिंदू न्याययात्रेत सहभागी झालेले सर्व हिंदू बांधव आणि भगिनी.
----------

दापोलीत हिंदू न्याययात्रा

बांगलादेशचा निषेध; तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १३ ः बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा, इस्कॉनच्या साधूंची तत्काळ मुक्तता व्हावी, तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशी सरकारला भारत सरकारतर्फे निर्देश देण्यात यावेत, या मागणीसाठी दापोलीत सकल हिंदू समाजाने हिंदू न्याययात्रा काढली. त्यानंतर मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले.
बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवरदेखील अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी आदिवासी व दलीत हिंदू बांधवांना इस्लामी कट्टरतावाद्यांनी अवैध मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून टाकले आहे. सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे. या घटनांचा अत्यंत कठोर शब्दात निषेध करण्यात आला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Crypto Scam : पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर जोडी गजाआड! मिरजेत हाय-प्रोफाइल छापेमारी; इब्राहिम आणि जास्मिनच्या घरात नेमकं काय सापडलं?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

'कुत्र्याने माझ्या मांडीला चावा घेतला आणि...' मुळशी पॅटर्नमधल्या पिट्या भाईने सांगितली भयंकर घटना, म्हणाला...'माझ्याजागी जर...'

SCROLL FOR NEXT