कोकण

कणकवली :दत्तजन्मोत्सव

CD

बांधकरवाडीत
दत्तजन्मोत्सव
कणकवली, ता. ११ ः शहराती कणकवली-बांधकरवाडी येथील दत्तमंदिर येथे दत्तजन्मोत्सवानिमित्त ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त बुधवार ११ ते रविवार १५ डिसेंबर पर्यंत दररोज पहाटे ५.३० वाजता काकड आरती, शनिवारी (ता.१४) सायंकाळी ४ वाजता हरिपाठ, सायंकाळी ७ वाजता श्रींची पाद्यपूजा, त्यानंतर भजने, रात्री ११ वाजता कीर्तन, रात्री १२ वाजता दत्तजन्म सोहळा व तिर्थप्रसाद त्यानंतर भालचंद्र दशावतार नाट्यमंडळ, हळवल यांचे दशावतारी नाटक, रविवारी (ता.१५) दुपारी १ वाजता महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यकामांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त प्रसादिक मंडळ-बांधकरवाडी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, भजी आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

लग्नानंतर लगेचच रश्मिकाकडे गुड न्यूज! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार, बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध; कृषी राज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

SCROLL FOR NEXT