कोकण

''अभाविप'' अधिवेशन कार्यालयास आमदार नीतेश राणेंनी दिली भेट

CD

31131

‘अभाविप’ अधिवेशन कार्यालयास
आमदार नीतेश राणेंनी दिली भेट
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ः भाजप आमदार नीतेश राणे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या येथील अधिवेशन कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रांताचे ५९ वे अधिवेशन २७, २८ व २९ डिसेंबरला येथील भोसले नॉलेज सिटी येथे आयोजित केले आहे. त्यानिमित्ताने राणे यांनी ही भेट दिली.
आमदार राणे यांनी अधिवेशनाची माहिती घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी भारतमातेची प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या अधिवेशनाला सचिन तेंडुलकर यांना आमंत्रित करण्यासंदर्भात विद्यार्थी परिषदेने त्यांचे लक्ष वेधले. याला सकारात्मक प्रतिसाद आमदार राणेंनी दिला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, अधिवेशन स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, व्यवस्था सहप्रमुख डॉ. राजशेखर कार्लेकर, शहरमंत्री स्नेहा धोटे, व्यवस्थाप्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर, अवधूत देवधर, तुषार पाबळे, विनीत परब, सौरभ दांडगे, सिद्धेश म्हापसेकर, दिग्विजय पाटील, जयवंत पवार, गौरी वारंग आदींसह भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र मडगावकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महेश धुरी, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, मोहिनी मडगावकर, अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद गावडे, ज्ञानेश्वर सावंत, मधू देसाई, प्रवीण देसाई, हनुमंत पेडणेकर, दिलीप भालेकर, संतोष गावस, गुरू मठकर, ओंकार सावंत, संजय नाईक आदी उपस्थित होते. यावेळी आमदार राणेंना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule Announced : आयपीएलच्या १९व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर; RCB vs SRH यांच्यात सलामी; पहिल्या २० सामन्यांचं टाईमटेबल

महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक निर्णय! आई-बहिणीची शिवी दिली तर दंड आकारणार; नवा नियम लागू, दंड किती लागणार?

Gas Cylinder Shortage : गॅसटंचाईचा परिणाम! डोसा, उत्तप्पा व तळलेले पदार्थ हॉटेलातून होताय गायब

स्ट्रेट ऑफ होर्मुज संकट; भारताला LPG कसा मिळणार? तज्ज्ञांनी सांगितले पर्याय

Latest Marathi News Live Update : व्यवसायिक सिलेंडर बंदीमुळे हॉटेल व्यवसाय संकटात; हजारो कामगारांवर बेरोजगारीचं सावट

SCROLL FOR NEXT