कोकण

यशवंत आंबेडकरांना कट्टा येथे अभिवादन

CD

31406

यशवंत आंबेडकरांना
कट्टा येथे अभिवादन
मालवण, ता. १३ : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे भैय्यासाहेब तथा यशवंत भिमराव आंबेडकर यांची ११२ वी जयंती तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.
प्रास्ताविक संस्कार सचिव योगेश वराडकर यांनी केले. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंत आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालण्यात आला. संग्राम कासले यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मार्गदर्शन केले. कोषाध्यक्ष सुर्यकांत कदम यांनीदेखील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संकेत पेंडूरकर, लीलाधर तळगावकर, अमोल तळगावकर, निळकंठ तळगावकर, पौर्णिमा कासले उपस्थित होत्या. तालुकाध्यक्ष रविकांत यांनी मार्गदर्शन करुन आभार मानले. सरणेतय गाथा घेऊन समारोप करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule Announced : आयपीएलच्या १९व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर; RCB vs SRH यांच्यात सलामी; पहिल्या २० सामन्यांचं टाईमटेबल

महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक निर्णय! आई-बहिणीची शिवी दिली तर दंड आकारणार; नवा नियम लागू, दंड किती लागणार?

Gas Cylinder Shortage : गॅसटंचाईचा परिणाम! डोसा, उत्तप्पा व तळलेले पदार्थ हॉटेलातून होताय गायब

स्ट्रेट ऑफ होर्मुज संकट; भारताला LPG कसा मिळणार? तज्ज्ञांनी सांगितले पर्याय

Latest Marathi News Live Update : व्यवसायिक सिलेंडर बंदीमुळे हॉटेल व्यवसाय संकटात; हजारो कामगारांवर बेरोजगारीचं सावट

SCROLL FOR NEXT