कोकण

देव महाविद्यालयात ग्रंथदिंडीला प्रतिसाद

CD

-rat६p२९.jpg-
P२५N३६७५१
रत्नागिरी : देव, घैसास, कीर वरीष्ठ महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ग्रंथ दिंडीत सहभागी शिक्षक, विद्यार्थी.
---------

देव महाविद्यालयात ग्रंथदिंडी उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : वाचन संकल्प महाराष्ट्राचा या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरीष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात प्रेरणादायी ग्रंथदिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाचनप्रसार, ज्ञानवृद्धी, वाचनाची आवड निर्माण करणे आणि समाजामध्ये वाचनसंस्कृती रूजवणे हा या दिंडीचा मुख्य उद्देश होता.
महाराष्ट्रातील संतसाहित्याच्या परंपरेतून प्रेरणा घेऊन राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे महत्व अनन्यसाधारण आहे. दिंडीच्या उद्‍घाटनप्रसंगी प्राचार्यांच्या हस्ते भगवद्गीता ग्रंथाचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव, ग्रंथालय समन्वयक सोनाली जोशी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रंथपाल साईप्रसाद पवार, विद्यार्थ्यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचा, जीवन घडवा, अशा वाचन प्रेरणादायी घोषवाक्यांचा जयघोष करत परिसरात वाचन संस्कृतीची चळवळ उभारली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

SCROLL FOR NEXT