

IPL 2026 Final
esakal
What Happens If Final Is Washed Out?: इंडियन प्रीमियर लीग(IPL) 2026 आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी 31 मे रोजी या हंगामाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) आणि गुजरात टायटन्स(GT) हे संघ आमनेसामने येणार आहेत. आयपीएल इतिहासात दोन्ही संघ दुसऱ्या विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत.