-rat६p३६.jpg ः
P२५N३६८०९
भिंगळोली ः ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करताना तहसीलदार अक्षय ढाकणे, पोलिस निरीक्षक नितीन गवारे व पत्रकार संघाचे पदाधिकारी.
----------------
ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप
मंडणगड, ता. ७ ः मंडणगड तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून मंडणगड तालुका पत्रकार संघाने विविध कार्यक्रम आयोजित केले. या वेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्याविषयी व पत्रकारितेचे महत्व याविषयी उपस्थित पत्रकारांनी मनोगते व्यक्त केली. यानंतर भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले. या वेळी तहसीलदार अक्षय ढाकणे, पोलिस निरीक्षक नितीन गवारे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राकेश साळुंखे, डॉ. प्रभाकर भावठाणकर, पोलिस हवालदार धनंजय सावंत, कुंबळे गावचे माजी सरपंच किशोर दळवी, मंडणगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पवार, विनोद पवार, अॅड. दयानंद कांबळे, प्रशांत सुर्वे, सचिन माळी, विजय जोशी, भरत सरफरे आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.