कोकण

पत्रकारांनी वस्तुनिष्ठ अवलोकन करावे ः खलिफे

CD

rat७p२२.jpg -
२५N३६९४३
राजापूर ः ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ ओणी या संस्थेला आदर्शसंस्था पुरस्कार प्रदान करताना नरेंद्र मोहिते आणि मान्यवर.

पत्रकारांनी वस्तुनिष्ठ अवलोकन करावे
ःअ‍ॅड. खलिफे ः ओणी संस्थेला पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ : बदलत्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात पत्रकारांनी आपल्या पत्रकारितेतून परिस्थितीचे वस्तुनिष्ठ अवलोकन करून तारतम्य राखून बातमी दिली पाहिजे. पत्रकारांनी सामाजिक संवेदना जोपासण्याचे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी विधान परिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांनी येथे केले.
राजापूर पत्रकार संघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सागवे येथील आरोग्यसेविका शबाना पावसकर यांना आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार, केळवली येथील शिक्षक प्रभात पवार यांना आदर्श शिक्षक, गोठणे दोनिवडे येथील शेतकरी संतोष राघव यांना आदर्श शेतकरी तर ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ ओणी या संस्थेला ‘आदर्श संस्था पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. खलिफे यांनी राजापुरातील पत्रकारांचे विशेष कौतुक करताना कोणत्याही प्रकारची स्पर्धा न करता ही मंडळी एकदिलाने काम करत राहा असे सांगितले. प्रास्ताविक अध्यक्ष मोहिते यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT