

Prize Money
esakal
How Much Will the Winner Receive?: आयपीएल 2026(IPL) चा अंतिम सामना आज म्हणजेच रविवारी खेळला जाणार आहे. गटविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) आणि गुजरात टायटन्स(GT) यांच्यात हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.