

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest press
esakal
Manoj Jarange Latest News : मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर प्रथमच प्रतिक्रिया देताना मराठा आणि ओबीसी समाजाने एकत्र राहण्याचे आवाहन केले. सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले असून, तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी आपल्या कथित घातपाताच्या प्रयत्नाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.