सोमवार, ता. ६ रत्ना पान ७ वरून क्यू आर कोड
शासकीय ई-टेंडर प्रक्रिया प्रशिक्षण
कोल्हापूर ः विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-टेंडर प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण कोल्हापूर येथे १८ व १९ जानेवारीला आयोजिले आहे. प्रशिक्षणात विविध विभागातील नोंदणी, न दिसणारे टेंडरसुद्धा कसे शोधायचे, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, टेंडरला लागणारी कागदपत्रे, कागदपत्रे डिजिटली सही करून कशी सादर करायची, ईएमडी व एसडीमध्ये सूट कशी मिळवायची, स्वतःकडे मशिनरी नसतील, तर करावयाचे भाडे करार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या, याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. सरकारी कंत्राटदार, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स, मटेरियल पुरवठादार, वाहतूक करणारे, कौशल्य विकास क्षेत्रात काम करणारे, बचतगट, मॅनपॉवर सप्लाय एजन्सी व विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९३५६९७३४२७
क्यूआर कोड :
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.