

Vaibhav Sooryavanshi
esakal
Rajasthan Royals' Biggest Profit Story: आयपीएल 2026(IPL) च्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी आपल्या चांगल्या खेळीमुळे जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं, मात्र या हंगामात असा एक युवा सलामीवीर आहे ज्याने आपल्या तडाखेबंद फलंदाजीने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं.