कोकण

ःअवांतर वाचनाने व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास

CD

-rat१७p२२.jpg
OP२५N३९२८८
ः मंडणगड ः ग्रंथप्रदर्शनाचे उद्‍घाटन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव.
--------
अवांतर वाचनाने व्यक्तीमत्वाचा विकास
डॉ. राहुल जाधव ः मुंडे महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १८ ः विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून वाचनाकडे वळावे. कारण, अवांतर वाचनाने आपल्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास होतो तसेच आपल्याला वेळेचा सदुपयोग करता येतो. चांगले काय वाईट काय याकरिता आपण सर्वांनी वाचन करून जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करायला शिकावे, असे प्रतिपादन ग्रंथप्रदर्शनाचे उद्‍घाटन करताना प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी केले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडानिमित्त महाविद्यालयात ग्रंथालय विभाग व मराठी भाषा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. उद्‍घाटन प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते झाले. या वेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. धनपाल कांबळे, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी उपस्थित होते. वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयात विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये सामूहिक वाचन संकल्प, वाचन संकल्प शपथ, आपल्या आवडीनुसार ग्रंथवाचन, अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून जनरल नॉलेज आधारित प्रश्नावली, वाचन कौशल्ये कार्यशाळा व लेखक आपल्या भेटीला तसेच ग्रंथ प्रदर्शन या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT