कोकण

द ग्रेट मराठा पुरस्कार खासदार नारायण राणे यांना प्रदान

CD

-rat१८p१७.jpg-
२५N३९५२०
रत्नागिरी : अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार खासदार नारायण राणे यांना शनिवारी प्रदान करताना फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्वे. सोबत डॉ. जयसिंगराव पवार, अरुण पवार, डॉ. सुरेश हावरे.
------------
लोगो.... अखिल मराठा महासंमेलन

द ग्रेट मराठा पुरस्कार
खासदार राणे यांना प्रदान

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : अखिल मराठा फेडरेशनतर्फे अखिल मराठा महासंमेलनात आज माजी मुख्यमंत्री, रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांना फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यांच्या हस्ते द ग्रेट मराठा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात माजी पालकमंत्री रविंद्र माने, माजी आमदार बाळ माने, उदय बने, माजी अध्यक्ष रोहन बने, सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, राजेंद्र महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघ, अ. म. फेडरेशन व मराठा बिझनेसमन फोरमचे संस्थापक (कै.) शशिकांत उर्फ अप्पासाहेब पवार यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांकडे देण्यात आला.
---
संमेलनात आज होणारे कार्यक्रम
रविवारी सकाळी आजची जिजाऊ चर्चासत्रात अस्मिता मोरे-भोसले, कविता पाटील, डॉ. ज्योती शिंदे, राधिका बराले, डॉ. स्वराली शिंदे अशा नामवंत महिला सहभागी होतील. दुपारी अभियान उद्योजकतेचे यात उमेश भुजबळराव, उज्वल साठे, प्रफुल्ल तावरे, केतन गावंड, राजेंद्र घाग, सुरेश कदम सहभागी होतील. दुपारी सांगता समारंभाचे अध्यक्षस्थान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भूषवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम! तेलापासून मसाल्यांपर्यंत अनेक वस्तू महाग, जाणून घ्या यादी...

Latest Marathi News Live Update : बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद नसता तर मला ही संधी मिळाली नसती - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Holi 2026: मुख्यमंत्री निवासात होळीचा थाट! फुलांच्या वर्षावात साजरी झाली रंगपंचमी; मयूर नृत्य आणि पारंपरिक गाण्यांनी लुटला आनंद

Nashik Car Accident : सार्थकच्या जाण्याने आईचा आधार हरपला; वडिलांचे कोरोनात निधन, आता एकुलता एक मुलगाही गेला

गॅस बंद करायला विसरली आणि आगीचा भडका उडाला ; जीवानिशी वाचलेली मराठी अभिनेत्री

SCROLL FOR NEXT