कोकण

नांदगाव हायस्कूलमध्ये छत्रपती शिवरायांना वंदन

CD

46291

नांदगाव हायस्कूलमध्ये
छत्रपती शिवरायांना वंदन

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १९ ः येथील सरस्वती हायस्कूलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस प्रशालेचे मुख्याध्यापक सुधीर तांबे यांनी पुष्पहार अर्पण केला. उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण केले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, ताराराणी, हिरकणी, सईबाई यांच्या वेशभूषा साकारल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती शिक्षक नारकर यांनी गायिली. मुख्याध्यापक सुधीर तांबे व विद्यार्थ्यांनी शिवविचार व्यक्त केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सांगता रॅलीने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीकांत सावंत यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: महाराष्ट्रात टॅक्सी-ऑटो चालकांना मराठी बोलणे अनिवार्य! प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा; प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचे आदेश

अखेर भूषण प्रधानची स्वप्नसुंदरी समोर आलीच! कोण आहे ती? खास पोस्ट करत दाखवला चेहरा

Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित!

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT