कोकण

कुंभवडे महालिंदेश्वर मंदिरात शिवरात्र उत्सव

CD

कुंभवडे महालिंदेश्वर
मंदिरात शिवरात्र उत्सव
कनेडीः येथून जवळच असलेल्या कुंभवडे येथील महालिंगेश्व मंदिरात महाशिवरात्र उत्सव उद्या (ता.२६) साजरा होणार आहे. या निम्मिताने विविध धार्मिक आणि सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत. शिवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून उद्या दुपारी देवस्वाऱ्या पूजन झाल्यावर मल्हारी नदीपात्रात पवित्रस्नानासाठी जाणार आहेत. कनेडी ते कुंभवडे या मार्गावर भाविकांसाठी एसटीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहेत.
------------------
हरकुळ बुद्रुक येथील
मुडेश्वर मंदिरात उत्सव
कणकवलीः शहरापासून जवळच असलेल्या श्रीदेव मुडेश्वर मंदिरात उद्या (ता. २६) महाशिवरात्र उत्सव साजरा होणार आहे. कणकवली ते नरडवे रस्त्यालगतच्या टेकडीवर मुडेश्वर मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी आठशे पायऱ्या चढून दर्शन घ्यावे लागते. प्रतिवर्षी येथे मोठ्या उत्साहा शिवरात्र साजरी होते. शेकडो भाविक पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावतात. उत्सवाची सगळी तयारी झाली आहे. मंदिराची रंगरंगोटी, विद्युत रोशनाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT