कोकण

तळेरे दळवी महाविद्यालयात करिअर शिबीरास प्रतिसाद

CD

47684

तळेरे दळवी महाविद्यालयात
करिअरविषयी मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २५ ः येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात एनएसएस, एनसीसी, डीएलएलई व करिअर कट्टा विभागाच्यावतीने करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. करिअरच्या वाटा या विषयावर चार्टर्ड अकाऊंटंट (मुंबई) लक्ष्मण दाभोळकर यांनी मार्गदर्शन केले.
श्री. दाभोळकर यांनी विद्यार्थी जीवनात येणाऱ्या अडचणींना सामारे जाऊन कसे यशस्वी व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले. यानंतर सहायक प्राध्यापक नरेश शेटये यांनी त्यांची मुलाखत घेतली. यात त्यांनी विद्यार्थी दशेत किती अडचणी आल्या व त्यातून मार्ग काढत चार्टर्ड अकाऊंटंट (सी.ए.) कसे झालो, याबद्दल माहिती देऊन वाणिज्य विभागातील करिअरच्या संधीबद्दल माहिती दिली. यावेळी वरिष्ठ सहायक प्राध्यापक हेमंत महाडिक, विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सहायक प्राध्यापक नरेश शेटये यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Supply: गॅस कमी लागणारे पदार्थच उपलब्ध करा, इंडक्शन वापरण्याचा हॉटेल संघटनेचा सल्ला

Nagpur Crime : कुख्यात बुकी ‘बोमा’कडून गुंड सुमीत ठाकूरच्या वाढदिवसाचे बॅनर; प्रमुख चौकात झळकले फलक, पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : पालकमंत्री प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा वरिष्ठांवर विश्वास

Air pollution Suicide : वाढता उन्हाळा अन् प्रदूषण स्वतःचा जीव घेण्यासाठी करतय प्रवृत्त? धोका ५०% ने वाढला, धक्कादायक रिसर्च पाहा

Weather Update : नाशिककरानो सावधान! रणरणत्या उन्हात आता पावसाचे सावट; 'या' तारखेपासून मेघगर्जनेचा इशारा

SCROLL FOR NEXT