कोकण

-वेल्येवाडीत रंगला ''सिंह सह्याद्रीचा''चा प्रयोग

CD

-rat३p३२.jpg
२५N४८८६२
साखरपा : सिंह सह्याद्रीचा नाटकातील कलाकार.
---
वेल्येवाडीत ‘सिंह सह्याद्रीचा’चा प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ४ : परचुरी-वेल्येवाडी येथील नवनिर्माण नाट्यमंडळातर्फे सिंह सह्याद्रीचा या तीनअंकी नाटकाचा प्रयोग रंगला. मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. दर्श अमावस्येला नाटक सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे.
परचुरी वेल्येवाडी येथील नवनिर्माण नाट्यमंडळ नाट्य सादरीकरण परंपरा गेली पन्नास वर्षे जपत आहे. या वाडीत दरवर्षी माघ महिन्यात दर्श अमावस्येला सत्यनारायणाची महापूजा होते. या पूजेनंतर नवनिर्माण नाट्यमंडळ नाटक सादर करते. त्या आधी देवदिवाळीला नाटकाच्या तालिमींना प्रारंभ करण्याचीही परंपरा नाट्यमंडळ जपत आहे. या प्रथेचा प्रारंभ १९७६ साली झाला. १९८५ पासून ऐतिहासिक नाटक सादर केले जाते. यंदा गजानन पांडुरंग परचुरे लिखित सिंह सह्याद्रीचा हे तीनअंकी नाटक सादर करण्यात आले. काशीनाथ वेल्ये आणि किशोर मेस्त्री यांनी हे नाटक दिग्दर्शित केले होते. ऐतिहासिक नाटक सादर करणे ही मोठी जबाबदारी आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT