कोकण

खेडशीच्या महालक्ष्मी विद्यालयात स्पर्धा, वैज्ञानिक प्रदर्शन

CD

महालक्ष्मी विद्यालयात
वैज्ञानिक प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त खेडशी येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात प्रश्नमंजुषा, हस्ताक्षर, चित्रकला, रंगभरण आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये पंचक्रोशीतील विविध गावांमधील शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांच्या प्रारूपांचे प्रदर्शनही भरवण्यात आले. या निमित्त शाळेच्या आवारात वैज्ञानिक विषयांवरच्या आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या. जिल्हा परिषदेने घेतलेल्या परीक्षेद्वारे ''नासा''च्या शैक्षणिक सहलीसाठी निवड झालेल्या सना होरंबे आणि लावण्या पवार या पानवल गावातील दोन विद्यार्थिनींच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांचा सत्कारही करण्यात आला. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि डॉ. होमी भाभा यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. मुख्याध्यापक पाटील यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानदिनाचे महत्त्व सांगून मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Supreme Court: लाखोंच्या आस्थेला चुकीचे ठरविणे कठीण; सरन्यायाधीशांची टिप्पणी, शबरीमला प्रकरण सुनावणीवेळी धर्माला खिळखिळे न करण्याचे आवाहन!

Women Reservation: महिला आरक्षणापुरताच पाठिंबा; ‘इंडिया’ आघाडीचा निर्णय, मतदारसंघ फेररचनेला कडाडून विरोध, विरोधकांनी डागली ताेफ..

भोंदू खरातच्या बँक खात्यांची चौकशी, २ वर्षात तब्बल २१ कोटींची उलाढाल; शिर्डीत कोट्यवधींच्या जमिनीची खरेदी, धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT