rat४p२०.jpg, rat४p२१.jpg-
२५N४९०४७, २५N४९०४८
देवरूख ः राज्यस्तरीय गणेशमूर्ती प्रदर्शन स्पर्धेत अजय पारकर याने मातीतून साकारलेले शंख, शिंपले, दुसऱ्या छायाचित्रात त्याने साकारलेला उंदिर.
----
गणेशमूर्ती प्रदर्शन स्पर्धेत
मावळंगेच्या पारकरांचे यश
पावस ः देवरुख येथील लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालयात झालेल्या राज्यस्तरीय गणेशमूर्ती प्रदर्शनात रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील तरुण गणेश कार्यशाळेचे कलाकार अजय पारकर याने उत्कृष्ट कला सादर करून स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक पटकावला. या राज्यस्तरीय प्रदर्शन स्पर्धेचे परीक्षण व मुर्तीकारांसाठी मूर्ती बनविण्याचा डेमो दाखविण्याचे काम करण्यासाठी मुंबईचे प्रसिद्ध मुर्तीकार विशाल शिंदे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.