कोकण

कर्तृत्ववान महिलांचा मनसेतर्फे सत्कार

CD

50151

कर्तृत्ववान महिलांचा मनसेतर्फे सत्कार
सावंतवाडी, ता. ९ ः जागतिक महिला दिनानिमित्त मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व महाराष्ट्र सैनिकांनी येथील उपजिल्हा रुग्णालय, पोलिस ठाणे व महाविद्यालयामध्ये जाऊन महिलांचा सन्मान केला. कर्तृत्ववान महिलांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने मनसेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मनसेचे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष साहिल तळकटकर, उपतालुकाध्यक्ष सुनील असवेकर, बांदा शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, ओंकार नवार, उपविभाग अध्यक्ष राकेश परब, विजय बांदेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

तू इतकी चांगली आहेस मग... तमन्ना भाटियाला हॉटेलच्या मालकाची पत्नी असं काहीतरी बोलली की... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT