कोकण

‘महाबोधी महाविहार कायदा १९४९ तातडीने रद्द करावा’

CD

50377

‘महाबोधी महाविहार कायदा
१९४९ तातडीने रद्द करावा’

‘बुद्धिस्ट इंटरनॅशनल’तर्फे धरणे

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः बिहार बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी व महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करावा, या मागणीसाठी आज बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
सम्राट अशोक यांनी बिहार बोधगया येथे महाबोधी महाविहार निर्माण केले. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करावा व महाबोधी महाविहार मुक्त करावे, या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेच्या माध्यमातून देशव्यापी आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क सिंधुदुर्गचे पदाधिकारी व्ही. व्ही. जाधव, बी. एच. कदम, सगुण जाधव, अक्षयता जाधव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Temperature: साेलापूरचा पारा ४३.४ अंशांवर; तापमानाचा पुन्हा उच्चांक; शनिवारपासून उतरणार पारा, अवकाळी अन्‌ ढगाळ वातावरणाचाही अंदाज!

मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

Black-tailed Godwit : हतनूर जलाशयावर परदेशी पाहुण्यांची मांदियाळी! रशियाहून आलेल्या काळ्या शेपटीच्या 'पाणटिवळ्या'नं वेधलं लक्ष; पाहा फोटो

Vivo T5 Pro 5G भारतातला सगळ्यांत स्लिम स्मार्टफोन लॉन्च; चक्क 9020mAh बॅटरी, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त...

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, राया-मंजिरीच्या लव्हस्टोरीत अडचण निर्माण करणार, मालिकेत मोठा ट्वीस्ट

SCROLL FOR NEXT