कोकण

वास्को ते पटना धावणार जादा रेल्वे

CD

वास्को ते पटना
धावणार जादा रेल्वे
कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी आणि होळी उत्सवासाठी वास्को ते पटना अशी विशेष रेल्वे गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा ते पटना एक्स्प्रेस विशेष रेल्वे मंगळवारी (ता. ११) वास्को येथून सायंकाळी ४ वाजता निघेल. परतीसाठी गाडी क्रमांक ०७३१२ पाटणा ते वास्को द गामा एक्स्प्रेस शनिवारी (ता. १५) रोजी सायंकाळी ५. ४० वाजता पाटणा येथून निघेल. ही गाडी मडगाव जंक्शन, थिवी, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खंडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर स्टेशनवर थांबेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

Gold Investment: अक्षय तृतीयेला सोने घ्यायचंय? दागिने, डिजिटल, बार की ETF! खरा फायदा कुठे? चुकीचा पर्याय पडेल महागात

IPL 2026: रोहित शर्मा पंजाबविरुद्ध खेळणार नाही, पण मग मुंबई इंडियन्ससाठी ओपनिंग करणार कोण? या खेळाडूंचा पर्याय

SCROLL FOR NEXT