कोकण

पोदार स्कूलमध्ये आकाशदर्शनाला

CD

-rat१२p६.jpg-

रत्नागिरी : पोदार स्कूलमध्ये आकाशदर्शन करताना विद्यार्थी, पालक, शिक्षक.
--------------
पोदार स्कूलमध्ये आकाशदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : पोदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे परिसरातील विद्यार्थी आणि पालकांसाठी शाळेच्या पटांगणावर दुर्बिणीतून आकाशदर्शन उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सुमारे ५००हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. शुक्र, गुरू, मंगळ या ग्रहांचे, चंद्राचे दुर्बिणीतून निरीक्षण करून आनंद लुटला. कार्यक्रमासाठी चार दुर्बिणी लावण्यात आल्या होत्या आणि सर्वांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आकाश निरीक्षण केले. हा कार्यक्रम गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यासकेंद्राच्या मार्गदर्शनाखाली आणि खगोलप्रेमी रत्नागिरी ग्रुपच्या सहकार्याने पार पडला. प्रा. बाबासाहेब सुतार यांनी पॉवरपॉईंटद्वारे विश्वाच्या शोधात या विषयावर मनोरंजक व्याख्यान दिले. आकाशाकडे पाहण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी ज्येष्ठ खगोल अभ्यासक सुहास गुर्जर यांनी पालकांशी संवाद साधला. सुनीता विल्यम्स, इतर अंतराळवीरांना घेऊन फिरणारे स्पेस स्टेशनही लेझरद्वारे दाखवण्यात आले. खगोलप्रेमी रत्नागिरी ग्रुपचे जागुष्टे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी लहानग्यांना दुर्बिणीतून ग्रहदर्शन घडवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT