कोकण

खेडमध्ये बांगलादेशी नागरिकाला घेतले ताब्यात

CD

बांगलादेशी नागरिकास
खेडमधून घेतले ताब्यात
खेड, ता. १२ ः तालुक्यातील कळंबणी आपेडे फाटा हॉटेल स्वामी लीलाजवळील साईटवर काम करताना आढळलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ११ मार्चला दुपारी १२.३५ च्या सुमारास करण्यात आली. अकबर अबू शेख असे या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे.
खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकबर अबू शेख (सध्या रा. कळंबनी, आपेडे फाटा, हॉटेल स्वामी लीलाजवळील साईटवर, ता. खेड, जि. रत्नागिरी, मूळ गाव पेडोली, तहसील चौदलपूर, ठाणा अभयनगर, जिल्हा जेशूर, राज्य ढाका, देश बांगलादेश) हा बांगलादेशातील गरिबीस व उपासमारीस कंटाळून उदरनिर्वाहाकरिता भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवून आला व मुलकी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय भारतात अवैध प्रवेश करून कळंबणी हद्दीतील आपेडे फाटा, हॉटेल स्वामी लीलाजवळील साईटवर काम करताना आढळला. याची फिर्याद दहशतवादविरोधी शाखा रत्नागिरीचे पोलिस हवालदार आशिष शेलार यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली. खेड पोलिसांनी अकबर अबू शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT