कोकण

वैभववाडी उपनगराध्यक्षपदी प्रदीप रावराणे यांची वर्णी

CD

50937

वैभववाडी उपनगराध्यक्षपदी
प्रदीप रावराणे यांची वर्णी

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १२ ः वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रदीप रावराणे यांची निवड झाली. या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी पक्षांतर्गत ठरलेल्या सूत्रानुसार राजीनामा दिला. त्यानंतर आज प्रांताधिकारी जगदीश कातकर आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रतीक थोरात यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रकिया राबविण्यात आली. उपनगराध्यक्ष पदाकरिता रावराणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची निवड जाहीर करण्यात आली. या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी नगराध्यक्ष श्रध्दा रावराणे, माजी नगराध्यक्ष नेहा माईणकर, संजय सावंत, रणजित तावडे, रोहन रावराणे, विवेक रावराणे, राजन तांबे, सुभाष रावराणे, दिगंबर मांजरेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT