कोकण

सावंतवाडी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तालुकाध्यक्षपदी आसयेकर

CD

swt14.jpg
51122
हरिश्चंद्र आसयेकर, कृष्णा सावंत

सावंतवाडी ग्रामपंचायत कर्मचारी
संघटना तालुकाध्यक्षपदी आसयेकर
सावंतवाडी, ता. १४ः तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी मळगाव ग्रामपंचायतीचे लिपिक हरिश्चंद्र आसयेकर तर सचिवपदी कृष्णा सावंत (केसरी) यांची निवड संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्वानुमते करण्यात आली.
अन्य कार्यकारणी अशीः उपाध्यक्ष सचिन पारधी, कार्याधायक्ष दत्तप्रसाद परब (तळवडे), सदस्य - गुरु आरोसकर (आरोस), रमेश देऊलकर (रोणापाल), सुहास साटेलकर (धाकोरे), हनुमंत केदार (भोमवाडी), अशोक जाधव (सातार्डा), न्हानू घाटकर (कोलगांव), शांताराम जाधव (शिरशिंगे), अजित मळेकर (आरोंदा), संतोष निर्गूण (न्हावेली), सानिका जाधव (कलंबिस्त) याप्रमाणे निवड करण्यात आली. तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक बाबी प्रलंबित आहेत. तरी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नूतन कार्यकारणी प्रशासनाकङे पाठपुरावा करणार असल्याचे श्री. आसयेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT